Womens Day Special | आंतरराष्टीय महिला दिन विशेष | Sakal |

आज आंतरराष्ट्रीय_महिला_दिवस! संपूर्ण जग आज #महिला दिवस साजरा करत आहे. आतापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळालं होतं, मात्र असे असतानादेखील भारतासारख्या कृषिप्रधान देशात महिलांचं योगदान हे उल्लेखनीय आहे.

#WomensDay #Agriculture